Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
अंमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आजपासून गांभीर्याने नोंद घ्यावी. गटविकास अधिकारी पंचायत समिती
अंमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आजपासून गांभीर्याने नोंद घ्यावी. गटविकास अधिकारी पंचायत समिती
अंमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आजपासून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, आपले सरकार सेवा केंद्र परिचालक,बचत
गटाच्या महिला,पोलिस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी,तरूण यांची गावपातळीवर मिटींग घेऊन हागणदारीमुक्त करण्यासाठी पथक तयार करावीत व लोकांना उघड्यावर शौचाला बसण्यापासून परावृत्त करावे करावे.
जे लोक दांडगाई करत असतील त्यांचे फोटो पंचायत समिती ला नाव, वय, व ठिकाण यांच्या निशी सादर करावेत. पंचायत समिती अंमळनेर मार्फत त्यांच्यावर गुन्हे दाखल दाखल करण्यात येतील. आजपासून कुणीही लोटाबहाद्दर उघड्यावर शौचाला जाताना आढळल्यास ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे वर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39(1)अंतर्गत अपाञतेची कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
गटविकास अधिकारी पंचायत समिती अंमळनेर
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा