Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

भोई समाज बांधवांची वतिने अकोला येथे कार्यकर्ते बैठक दि.02/03/2020 रोजी अकोला बस स्टंँड शेजारी विश्राम गुह येथे आयोजित केली आहे ठि,11 वाजता



भोई समाज बांधवांची  वतिने अकोला येथे कार्यकर्ते बैठक दि.02/03/2020 रोजी अकोला बस स्टंँड शेजारी विश्राम गुह येथे आयोजित केली आहे ठि,11 वाजता 
या कार्यक्रमाचे आयोजन श्री उमेशभाऊ नदाने व आत्मारामजी मात्रे साहेब यांच्या पुढाकाराने भोई समाज बैठकीचा उद्देश समाजाची होत असलेली पिछेहाट सामाजिक आर्थिक. 

राजकीय शैक्षणिक. आरक्षणा संदर्भात चर्चा. समाज परिर्वतन. वधुवर परिचय च्या संदर्भात हि अकोला येथे आयोजित करण्यात आले या बैठकीसाठी सर्वानुमते पुढाकार घेण्यात आला अकोला विभाग अरविंद श्रीनाथ. प्रमोद श्रीनाथ. स़जय वाघमारे. श्रीधर साटोटे. श्रावन धारपवार. प्रकाश मेसरे. संदिप धारपवार. सुरेशजी भारसाकळे उत्तम मोरे. सुभाष बावने. अमोल कोल्हे.गोपाल मात्रे.

अमरावती विभाग।....नंदुभाऊ धारपवार. जितेंद्र श्रीनाथ. निलकंठ सुरजुसे. गोविंद भाऊ सुरजुसे. शुभम भारसाकळे. अशोकभाऊ मोरे  अमोल कावनपुरे. रविंद्र मोरे सुनील कुकडे. दुर्गाताई कंडाळे. सोमनाथ श्रीनाथ. यवतमाळ विभाग........ पुंडलिकराव बावने. संतोष सोनोने. भारत बावने. दादराव माहोरे  उमेशभाऊ सोनोने. संतोष सुरजुसे. प्रकाश ढाले. सखारामजी नेमाडे. बाळु सौदळे. गोलू मोरे. वाशिम.  विभाग......जगदीश सौदळे. विष्णू हरसुले. राजुभाऊ वानखडे.सारंगजी पेचकाळे. गजानन इंगळे. राजु भुजाडले. सुशिल सुरजुसे निकेश सुरजुसे. पवनभाऊ सुरजुसे. संदिपभाऊ सुरजुसे बुलढाणा विभाग...   ...विनायक भाऊ ढोले.सागरभाऊ भारसाकळे अरुन नदाने. भास्करराव नदाने अविनाश नदाने. गजानन ढोके साहेब. योगेश इंगळे प्रल्हादाजी ढोले प्रल्हादाजी सुरजुसे अशोकजी विटे. शारदाताई भारसाकळे. सर्व भोई समाज मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध