Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

भोई समाजाच्या वतिने अकोला येथे भोई समाज कार्यकर्ते ची बैठक शासकीय विश्राम गुह अकोला येथे दि.02/03/2020 रोजी सोमवार ला ठिक 11.वाजता



भोई समाजाच्या वतिने अकोला  येथे भोई समाज कार्यकर्ते ची बैठक  शासकीय विश्राम गुह अकोला येथे दि.02/03/2020 रोजी सोमवार ला ठिक 11.वाजता  भोई समाजाचे युवा नेतृत्व व प्रमुख पाहुने बंडुभाऊ सुरजुसे यांच्या उपस्थित   या कार्यक्रयाचे आयोजन अकोला जिल्ह्यातील भोई समाजाच्या वतीने पुढाकार घेण्यात आले समाजा च्या प्रमुख मागण्या समाजाची होत असलेली पिछेहाट सामाजिक आर्थिक शैक्षणिक. राजकीय. आरक्षण. समाजावर सतत होत असलेला अन्याय घरकुल गोरगरीब भोई समाजाच्या प्रश्न नार सविस्तर चर्चा चे आयोजन करण्यात आले या मध्ये प्रामुख्याने श्री उमेशजी नंदाने आत्मारामजी मात्रे लक्ष्मण सपकाळ साहेब श्रावनजी धारपवार. प्रकाशजी मेसरे. संजय वाघमारे. सुरेशजी भारसाकळे. अरविंद श्रीनाथ गणेश श्रीनाथ. सुभाष मालटे. सचिन मेसरे. राजु सुरजुसे .राजेंद्र नंदाने. शिवाजी नंदाने  योगेश भारसाकळे. संतोष नंदाने. गणेश नंदाने मंगेश नंदाने. संतोष बावने. प्रमोद नंदाने  श्रीराम मात्रे ..मोहन मात्रे. राजु भारसाकळे. रवींद्र नेम डे.संतोष नेमाडे. राजु बावने. गणेश ढोके. उत्तम राव मोरे सुभाष बावने वासुदेव तायडे.. वासुदेव बावने सर्व भोई समाज कार्यकर्ते चा सहभाग. जय भोई राज जय मच्छिंद्र नाथ  चलो अकोला 
चलो अकोला
फक्त भोई समाजाच्या हक्कासाठी एक पाऊल पुढे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध