Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
दि.19 फेब्रुवारी 2020 रोजी पिंगाणे ता.शहादा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली तसेच त्यानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप भोई समाज सेवा संघ आणि युवा संघ , नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले,
दि.19 फेब्रुवारी 2020 रोजी पिंगाणे ता.शहादा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली तसेच त्यानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप भोई समाज सेवा संघ आणि युवा संघ , नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले,
शाहदा:प्रतिनिधी:दि.19 फेब्रुवारी 2020 रोजी पिंगाणे ता.शहादा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली तसेच त्यानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप भोई समाज सेवा संघ आणि युवा संघ नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले,
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संतोष वानखेडे होते, तर प्रमुख पाहुणे तालुकाध्यक्ष श्री.नरेंद्र वाडीले, नगरसेवक श्री. संजय साठे , जिल्हा कार्याध्यक्ष श्री. जयवंत मोरे, तंटामुक्ती जिल्हाध्यक्ष श्री.तुकाराम लांबोळे सर, विवाह समिती अध्यक्ष श्री.महेंद्र साठे, भोई समाज उपाध्यक्ष श्री. राजू साठे ,जिल्हा युवाध्यक्ष श्री.महेंद्र बोरदे, जिल्हा युवा उपाध्यक्ष श्री.पंकज शिवदे,श्री.चंद्रकांत भोई सर , जिल्हा युवा कार्याध्यक्ष श्री. मिलिंद वाडीले, जिल्हा युवा सचिव श्री. राजा खेडकर , जिल्हा युवा सहसचिव स्वप्निल मोरे , शहादा भोई समाज अध्यक्ष श्री. अशोक शिवदे, मोहन साठे, तळोदा शहराध्यक्ष श्री. मनोज ढोले, माजी जिल्हा युवाध्यक्ष श्री. योगेश खेडकर, आदी उपस्थित होते,कार्यक्रमास देणगीदाते पंकज शिवदे,महेंद्र साठे, बापू मोरे,महेंद्र बोरदे यांचे सहकार्य लाभले, तसेच पिंगाणे गावातील जेष्ठ मंडळींचा आयोजकांकडून सत्कार करण्यात आला बापू सुकलाल मोरे, मोहन मोरे, मधुकर तावडे, सुनिल वाडीले, हिरामण साठे, तुमडू मोरे, नामदेव भोई, संतोष वाडीले, राजू खेडकर आणि महिला मंडळ रुख्मिबाई भोई, यमुनाबाई भोई, उखडीबाई भोई, सुरेखाबाई भोई, हिराबाई भोई, रेखाबाई भोई, आदींचा सत्कार करण्यात आला पिंगाणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. बापू मोरे, युवा कार्यकर्ते आकाश निकवाडे, योगेश शिवदे,जितेंद्र वाडीले,दिपक वाडीले, भूषण धनराळे, सुनिल वाडीले, विशाल भावसार, मयूर मोरे, भूषण मोरे, भुषण भोई, सचिन साठे, राहुल सोनवणे, गणेश वाडीले, गौरव वाडीले, नितीन वाडीले, जयेश वाडीले,जयेश बोरसे, सुनिल भोई, गोविंद वाडीले,मनोज भोई,रोहन साठे,ऋषिकेश वाडीले,मनोज रामोळे,देवा वाडीले आदींनी परिश्रम घेतले तसेच महेश साठे यांनी सूत्रसंचलन केले तर महेंद्र बोरदे यांनी आभार व्यक्त केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा