Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०
शिवजयंती निमित्ताने नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले
नळदुर्ग:प्रतिनिधी:भवानी नगर राजकुमार डुकरे चौक नळदुर्ग फलकाचे अनावरन करण्यात आले शिव सेना शहर प्रमुख संतोष पुदाले यांच्या हस्ते करण्यात आले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्य आध्यक्ष दिपक मुन्नाभाऊ सुरवसे रवि आण्णा सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली,, उपस्थित दिपक डुकरे शिव सेना उपशहर प्रमुख शाम कणकधर, सुनील डुकरे, मंगेश महाबोले ,संदिप गायकवाड ,विशाल दिपक डुकरे ,नेताजी महाबोले ,मनोज डुकरे ,सुनील सुरवसे ,रूतिक सुरवसे, शुभम सुरवसे ,दादा शिंदे ,मंदार महाबोले,किरण नाईक ,अजय राठोड, रोहित राठोड आदि उपस्तिथ होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा