Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

शेगाव तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल अरजण खिमजी नँशनल हायस्कूल खामगाव येथे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते ट्राँफी व प्रमाणपत्र देवून श्रीशांत चा गौरव करण्यात आला.




प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्नित बुलडाणा जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परंतु क्षा 2019 -20 मध्ये श्रीशांत भास्कर डोसे इयत्ता 5 वी श्रीसंत गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगाव च्या विद्यार्थाने शेगाव तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला 

त्याबद्दल अरजण खिमजी नँशनल हायस्कूल खामगाव येथे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते ट्राँफी व प्रमाणपत्र देवून श्रीशांत चा गौरव करण्यात आला.

या यशाचे श्रेय श्रीशांत आई,वडील, शाळेतील शिक्षक व डिजायर कोचिंग क्लासेस वाडी खामगाव चे संचालक विवेक दांडगे सर यांना देतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध