Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
श्रीक्षेत्र नागेश्वर येथे प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी दि. 21 रोजी मिटींग साठी उपस्थित राहण्याचे भूपेशभाई पटेल यांचे आवाहन
श्रीक्षेत्र नागेश्वर येथे प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी दि. 21 रोजी मिटींग साठी उपस्थित राहण्याचे भूपेशभाई पटेल यांचे आवाहन
शिरपूर:प्रतिनिधी:तालुक्यातील श्रीक्षेत्र नागेश्वर येथे होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी दि. 21फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता नागेश्वर सेवा संस्थान चे अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सर्व नागेश्वर भक्तांची मिटींग नागेश्वर मंदिर येथे येथे बोलावली आहे.
तरी सर्व नागेश्वर प्रेमी भक्तांनी मिटींगला अवश्य हजर रहावे असे आवाहन श्रीक्षेत्र नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष तथा शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा