Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतिने दिनांक 21/2/2020 रोजी महाशिवरात्रि निमित्त शिरपुर शहरातील करवंद नाका येथे सकाळी 11 वाजेला महाप्रदादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..

      


शिरपूर:प्रतिनिधी:जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतिने दिनांक 21/2/2020 रोजी महाशिवरात्रि निमित्त शिरपुर शहरातील करवंद नाका येथे सकाळी 11 वाजेला महाप्रदादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेनेचे धुळे जिल्हा ग्रा.चे जिल्हाध्यक्ष
रावसाहेब हेमंत जी साळुंखे यांचा प्रमुख  उपस्थितीत महादेवाचे पूजन व आरती करून गौरगरीबांसाठी महाप्रसादाचे   वाटप करण्यात आले.. कार्यक्रमाचे आयोजन
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे  संस्थापक अध्यक्ष -विकास सेन ,
उपाध्यक्ष - भारत राठौड़, कार्याध्यक्ष - कुलदीप राजपूत ,प्रसिद्धि प्रमुख -दिप गोपाल ,सचिव स्वपनील धाकड़,हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत बाविस्कर, नितिन धनगर, केतन पंडित व मित्रपरिवार यांनी केले होते...

कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हणून -शिक्षण मंडल चे डायरेक्टर - श्री सुरेश दादा चौधरी,संयुक्त बाराबलुतेदार संघ चे अध्यक्ष अण्णासाहेब शैलेन्द्र खोंडे,शिवसेना तालुका प्रमुख भारत राजपूत ,अखिल भारतीय कोळी समाज महासंघ चे जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कोळी, राष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय संगठन चे प्रदेश उपाध्यक्ष गोपाल मारवाड़ी ,रिक्षा यूनियन चे अध्यक्ष  प्यारे मोहन,भटू माळी,चेतन माळी,बापू वाघ,राहुल कोळी, प्रीतम गिरासे,नारायण पवार,मुकेश ठाकुर,राहुल मारवाड़ी,डॉ. निखिल पंतवेद,मंगेश माळी ,सुभाष कोळी,दिलीप बाशिंगे, आदि  उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध