Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०
Home
/
आस्था
/
शिरपूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार शिरपूर तर्फे दि. 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान श्रीमद्भगवद्गीता ज्ञान कार्यक्रमाचे आयोजन
शिरपूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार शिरपूर तर्फे दि. 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान श्रीमद्भगवद्गीता ज्ञान कार्यक्रमाचे आयोजन
शिरपूर:प्रतिनिधी: येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार शिरपूर तर्फे दि. 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान श्रीमद्भगवद्गीता ज्ञान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार शिरपूर तर्फे श्री श्री रविशंकरजी यांचे परमशिष्य स्वामी ब्रह्म चैतन्यजी यांच्या सान्निध्यात भगवद्गीता अध्याय-8 अक्षरब्रह्मयोग चे आयोजन दि. 6 ते 9 फेब्रुवारी 2020 या कालावधीत दुपारी 2:.30 ते 5 वाजेपर्यंत मराठे ले-आऊट, समर्थ नगर करवंद नाका शिरपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. भगवद्गीता हे सगळ्यात मोठे ज्ञानाचे स्त्रोत आहे, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील प्राचीन संवाद यात असून या सुंदर ज्ञान प्रवचन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार शिरपूर तर्फे करण्यात आले आहे.
सहपरिवार उपस्थित राहून भगवद्गीता ज्ञानाचे श्रवण करण्याचे आवाहन आयोजक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
आस्था
Tags
आस्था
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा