Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
शेगाव शहरातील नागझरी रोड वरिल 60 ते 70 शेतकरयांन च्या शेतामध्ये मोकाट गुर ढोर जनावरानंचा कळप शेतामध्ये जाऊन पिकचे अतोनात नुकसान करित आहे.
शेगाव शहरातील नागझरी रोड वरिल 60 ते 70 शेतकरयांन च्या शेतामध्ये मोकाट गुर ढोर जनावरानंचा कळप शेतामध्ये जाऊन पिकचे अतोनात नुकसान करित आहे.
शेगाव शहरातील नागझरी रोड वरिल 60 ते 70 शेतकरयांन च्या शेतामध्ये मोकाट गुर ढोर जनावरानंचा कळप शेतामध्ये जाऊन पिकचे अतोनात नुकसान करित आहे.
आशे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर वतीने तहसिलदार शेगाव तसेच नगर परिषद शेगाव ला देण्यात आले असुन. त्या मध्ये शेतकरयानं च्या विविध मागन्याचा पष्ट उलेख आहे.
1) शेतकरयांन च्या पिकची नुकसानभरपाई मिळावी.
2) शेगाव शहरा तिल गुरांचा कोडवळा परत सुरु करावा.
3 ) शेगाव शहरा मध्ये गोशाला स्थापन करवी.
4) बाधित शेतकरयांना शेतीकुंपण त्वरित मिळावे.
करिता निवेदन सादर करण्यात आले. असुन मागनी पुर्ण न झाल्यास स्वाभिमनी शेतकरी संघटना कळून उग्र आंदोलन करन्यात येइल .असा इशारा गोपाल तायडे शहर अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
यांच्या कळून देण्यात आला असुन निवेदनावर.स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे.
मुन्ना भाऊ दळवी. सचिन पल्हाळे घटोळ. श्री तायडे. शंकर सोनोने.शुभम राजगुरे हे कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा