Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर तालुका माध्यमिक शिक्षक सेना नवनियुक्त कार्यकारीणी जाहीर. दि. 6/2/2020 रोजी माध्यमिक पतपेढीत झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारीणी गठीत करून पदाधिकार्याचा सत्कार करण्यात आला.
रावेर तालुका माध्यमिक शिक्षक सेना नवनियुक्त कार्यकारीणी जाहीर. दि. 6/2/2020 रोजी माध्यमिक पतपेढीत झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारीणी गठीत करून पदाधिकार्याचा सत्कार करण्यात आला.
रावेर:प्रतिनिधी:राज्यध्यक्ष अतुलभाऊ शेटे (महाविद्यालयीन कर्मचारी शिक्षक सेना) यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक घेण्यात आली.
यावेळी मंचावर जळगाव जिल्हाध्यक्ष ईश्वर भाऊ तायडे, जिल्हाकार्याध्यक्ष गोविंदा पाटील, जिल्हाउपाध्यक्ष नाना पाटील,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदीप पवार जिल्हासंघटक प्रदिप हिरोळे, तालुकाध्यक्ष बोदवड संदीप तायडे उपस्थित होते. जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री. नवल चौधरी यांच्या सूचनेनुसार रावेर तालुका माध्यमिक सेना गठीत करण्यात आली. यात अध्यक्ष मुबारक उखर्दू तडवी (कुसुम्बा) , उपाध्यक्ष शशिकांत माधव पाटील (मोरगाव), उपाध्यक्ष कृष्णा शामराव धंदेरे (विवरा) कार्याध्यक्ष संदीप पंडित लाड (वाघोड) सचिव गोकुळ बाबूराव भोई (निंभोरा) सहसचिव विजय पुंडलिक भालेराव (आभोडा) प्रसिद्धीप्रमूख विशाल रमेश राठोड( रावेर) कोषाध्यक्ष सुधीर मधुकर सैतवाल (केरहाला) सदस्य प्रशांत मधुकर पाटील, मनीष जगनाथ नाईक, अरुण सीताराम कोळी, अशोक प्रेमसिंग पाटील, जितेंद्र आत्माराम चौधरी, अशोक पंढरीनाथ महाजन, सुनील देवराम पाटील, धोंडू रामचंद्र पाटील, दिलीप सोपान राऊत, अजित समशेर तडवी, रतन भगवान भोई, प्रदीप विश्वनाथ पाटील, बबलू बाबू तडवी, प्रशांत कडू पाटील, अली हैदर खान अजमल खान, कैलास हरी पाटील, शेखरबाबू खुदाबक्ष तडवी यांची निवड करण्यात आली. बैठकीत सूत्रसंचालन प्रदीप भोई यांनी केले तर आभार अध्यक्ष मुबारक तडवी यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा