Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०
तुळजापुर पुजारी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला
प्रतिनिधी:धाराशिव जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा श्री नितीन काळे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे,पुजारी मंडळाचे सचिव नागेश साळुंखे,पुजारी मंडळ संचालक शिवाजी बोधले, भाऊ भांजी, भाजप चे बाळासाहेब श्यामराज, उमेश गवते, सचिन अमृतराव, मंगेश साळुंखे ,करण साळुंके, रवी साळुंके, दिपक निकम आदि उपस्तिथ होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा