Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०
चलो शेगाव, चलो शेगाव.....
शेगाव:प्रतिनिधी:23 फेब्रुवारीला शेगाव यथे भोई गौरव मासिकाचे जिल्हा व तालुका प्रतिनिधींची सभा(बैठक) सस्नेह नमस्काभोई गौरव मासिकाचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी तसेच संपादक मंडळातील सन्माननीय सदस्य यांची संयुक्त सभा (बैठक) तीर्थक्षेत्र शेगाव येथे "रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11.00वाजता "शेगाव विश्रामगृह रेल्वे स्टेशन जवळ शेगाव येथे" आयोजित केली आहे. या बैठकीला मासिकाचे सभासद तसेच हितचिंतक शुभचिंतक सुद्धा उपस्थित राहू शकतील.
सभेतील विषय
मासिकाच्या प्रगतीचा आढावा व चर्चा
नवीन सभासद नोंदणी व मागील वर्षी झालेल्या सभासदांचे नुतनीकरण
नवीन प्रतिनिधी नियुक्ती बाबत चर्चा
मार्च महिन्यात जागतिक महिला दिन विशेषांक प्रकाशीत करण्याबाबत चर्चा वेळेवर येणारे इतर विषय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवचर्चीत जिल्हा परिषद सदस्य अकोला मा.श्री.संजय भाऊ बावणे.तरुण गर्जना न्युज पेपर चे मुख्य संपादक मा.श्री.संतोषजी भोई शिरपूर जिल्हा धुळे यांची उपस्थिती राहणार आहे.
टीप -या बैठकीला जे येण्यास इच्छुक आहे त्यांनी कृपया wstsaap वर आपली संमती कळवावी जेणे करून आयोजकाला व्यवस्था करणे सोयीचे जाईल.
या बैठकीला भोई समाज बांधवांनी ज्यास्तीत ज्यास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन.भोई गौरव मासीक शेगांव तालुका प्रतिनिधी श्री उमेश सुरेश राव राजगुरे यांनी पत्रकाद्वारे केले.
विनीत
चंद्रकांत लोणारे (मुख्यसंपादक)
9960014116
संयोजक
उमेश राजगुरे (शेगाव तालुका प्रतिनिधी)
9881794632
निलेश साटोटे (खामगाव प्रतिनिधी)
9975054010
सह- संयोजक
श्री भास्कर नंदाने, समाज सेवक(शेगाव)
श्री हरिदासजी नंदाने सर(शेगाव)
श्री अरविंद मोहरे सर(शेगांव)
श्री किशोर मोरे सर(शेगांव)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा