Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस युवा सन्मान पुरस्कार




राष्ट्रीय युवा दिनानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस युवा सन्मान पुरस्कार २०२० राष्ट्रीय सचिव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मा.श्री सनी मानकर यांच्या हस्ते आवाज टि व्ही चे संचालक श्री कैलास गर्दे यांना पुरस्कार देण्यात आला.या प्रसंगी उपस्थित श्री.कैलास चौधरी.माजी.महापौर सौ.कल्पना(काकू) सुनील महाले.नबाब बेग.जोसेफ मलबारी.प्रमोद साळुंखे.डाॅ.सैंदाणे.डाॅ.आसिस पाटील.सरोजताई कदम.कल्याण (पहेलवान)गरूड.सौ.जयाताई सांळुखे.निबांळकर सर.नथू गुजर पत्रकार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध