Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा रावेर तालुका येथे जाहीर निषेध
मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा रावेर तालुका येथे जाहीर निषेध
प्रतिनिधी:रावेर: राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा राजे शिवाजी महाराज चौक, रावेर व शहरवाशी यांच्या तर्फे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळयाची झालेली विटंबनेचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. सदरील घटना ही मध्यप्रदेश येथील छिंदगाव जिल्यातील सौसंर गांवी झालेली आहे' येथे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जे.सी. बी.च्या सहाय्याने काढण्यात आला . त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पूतळयाची विटंबना झाली.
त्यामुळे शिवप्रेमी भक्तांची भावना दुखावली सदरचा पुतळा जे.सी. बी. च्या सहाय्याने काढणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी .कळावे राजे छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा व अँड. लक्ष्मीकांत शिंदे , राजेश शिंदे, प्रकाश पाटील,विजय महाजन,जितेंद्र महाजन, राम शिंदे, शाम शिंदे, संदीप शिंदे,दिपक शिंदे, अमोल पाटील, प्रदीप शिंदे ,रवींद्र महाजन, कल्पेश महाजन,विकी महाजन यांनी रावेर तहसीलदारांना निवेदन दिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा