Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
महाराना प्रताप चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुलवामा हल्यातील जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली
महाराना प्रताप चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुलवामा हल्यातील जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली
धुळे: प्रतिनिधी:दिनांक:-१४ फेब्रुवारी २०१९ ला भारतातील जम्मु आणि कश्मीरचा पुलवामा जिल्ह्यातील जम्मु आणि श्रीनगर या राष्ट्रीय महामार्गावरील लेथापोरा या अवंतीपोराजवळ असलेल्या
ठिकाणी कैंद्रीय रिझव्ह फोर्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या वाहनाचा
एका ताफ्यावर दुपारी सुमारे ३.१५ मिटांनी पाक पुरस्कृत एका आमघातकी आंतकवाद्याने आपल्या वाहना संगट हल्ला केला या वाहनात स्फोटके भरलेली होती. ताफ्यातील केंद्रीय राखीव बलातील ४० जवानांचा घटनास्थळीच शहीद झाले हया काफिल्यात सुमारे ७८ वाहने व सुमारे २५०० पेक्षा जास्त जवान होते ताफा आपल्या मुक्कामावर सुर्यास्तापूर्वी पोहचणे अपेक्षित होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित इस्लालिक गट जैश ए महंमदने स्विकारली होती या घटनेला आज एक वर्ष पुर्ण झाले भारत मातेचा सेवेत असलेले सर्व शहिद झालेल्या जवानांना आज धुळे महानगरात महाराणा प्रतापजी
यांच्या स्मारकाजवळ श्रध्दांजली वाहण्यात आणि याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
जिल्हा कार्यवाह राजेशजी पाटील शहर कार्यवाह संजयरी पाटील सुरेंद्र काकडे, शेखर मराठे, गुलाब माळी, सिध्देशवरजी संदिप चौधरी, ईश्वर पवार, रोहित विभांडीक, जगदिश चौधरी, योगेश थोरात, कौस्तुभ नागरे आदी उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा