Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
पांडवलेणी येथे ट्रेकिंग करायला गेलेले नवीन नशिक येथील एक मुलाचा डोंगरावर पाय घसरुन पडल्याने जखमी झाल्याची घटना घडली
पांडवलेणी येथे ट्रेकिंग करायला गेलेले नवीन नशिक येथील एक मुलाचा डोंगरावर पाय घसरुन पडल्याने जखमी झाल्याची घटना घडली
इंदिरानगर:प्रतिनिधी:पांडवलेणी येथे ट्रेकिंग करायला गेलेले नवीन नशिक येथील एक मुलाचा डोंगरावर पाय घसरुन पडल्याने जखमी झाल्याची घटना घडली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल व आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य यांनी स्ट्रेचरवरून खाली आणून त्वरित औषध उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले
गुरूवार दि(२७) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सिद्धार्थ मोरे(१६) राहणार लेखा नगर नवीन नाशिक हा व स्वप्नील जाधव जीवन जाधव पांडवलेणी चा डोंगरा सर करत असताना मोरे याचा पाय घसरून पडुन जखमी होऊन बेशुद्ध पडला त्याचे दोघे मित्र पांडवलेणी च्या खाली येऊन पोलीस कंट्रोल रूमला माहिती कळवली दुपारी अडीच वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शल राजाराम गांगुर्डे ,खुशाल राठोड व आपती व्यवस्थापनाचे दयानंद कोळी वैनतेय टीमचे रमेश सोनवणे,जीवन जाधव.,अतुल सुलताने ,तातडीने घटनास्थळी रवाना झाले
डोंगरावर जाऊन जखमी अवस्थेत असलेला मोरे याला स्ट्रेचरवर डोंगरावरून खाली आणले व त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा