Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०
आयुब शेख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी:पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले व उत्तम दर्जाचे निर्भीड लिखाण व न्यूज चैनल च्या बातम्यातून करणारे आयुब शेख यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे
शेख यांना यापूर्वीही राज्यस्तरीय
आदर्श पत्रकार पुरस्कार
गौरविण्यात आले आहे
आयुब शेख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील समस्या वृत्त पत्राच्या माध्यमातून व न्युज चॅनलच्या माध्यमातून राजकीय मंडळी व प्रशासनासमोर मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न गेल्या तीन वर्षापासून करत आहेत यामुळेच त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीने त्यांची या पुरस्कारासाठी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी निवड केली आहे
त्यांच्यानिवडीबद्दल सामाजिक ,राजकीय , शैक्षणिक,तसेच पत्रकारिता व सर्वसामान्य जनतेतुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा