Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

जि.प.उर्दू मुलांच्या शाळेत फूड फेस्टिव्हल उत्साहात संपन्न..


शिवसेना जिल्हा उपप्रमुख कलीम शेख व कलाम फाउंडेशन  टीम ची उपस्थिती...


प्रतिनिधी:बोदवड तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू मुलांच्या शाळेत फूड फेस्टिव्हल भरवण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मोठं मोठी स्टोल लावून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून त्या खाद्यपदार्थांची प्रदर्शन केले. व उपस्थित मान्यवरांनी त्या खाद्यपदार्थांचे स्वाद घेतला. 

व त्या विद्यार्थ्यांना त्या खाद्यपदार्थांचे मोबदल्यात पैसे देऊन त्यांना प्रोत्साहन करण्यात आले.


 त्या फूड फेस्टिव्हल ला पालकवर्गाची व मान्यवरांनी तकार्यक्रमाला उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले त्यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर लहासे, केंद्रप्रमुख मीरा इंगळे,बी.आर.सी.शिक्षणतज्ञ भारती पाटे,शिक्षण तज्ञ संगीत शेरकी ही अधिकारीवर्ग व नगराध्यक्षा मुमताज बी बागवान,समाजसेवक सईद 

बागवाब,डॉ.कलाम फाउंडेशनचे समीर पिंजारी,नईम खान,जफर शेख तसेच ज़िया शेख,इरफान शेख, कलीम कुरेशी,यूनुस पटवे,इजहार शेख,वसीम मनियार,अकरम शेख,आसिफ भाई,सज्जू टेलर,सलाम शेख हे उपस्थित होते. सूत्रसंचालन जफर शेख यानी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक इसहाक सर,रफीक सर,इरफान सर,शाहेदा मॅडम, तरन्नुम मॅडम, नूरजहाँ मॅडम, रोशनआरा मॅडम यांनी परिश्रम घेतले व समीना मॅडम यानी आभार मानले....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध