Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०
शिरपूरला माजी आ. कै. प्रल्हादराव पाटील यांना अभिवादन
शिरपूर:प्रतिनिधी:येथील शेतकरी, शेतमजुर व जनसामान्याचे कैवारी नेते तथा जनसंघाचे माजी आमदार व माजी नगराध्यक्ष कै. तात्यासाहेब प्रल्हादराव पाटील पाटील यांचा स्मृतीदिवसानिमित शिरपूर वरवाडे नगर परिषदेत व भाजपा कार्यालयात दि.4/2/2020 रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते फुलमाला अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, नगर पालिका प्रशासकीय अधिकारी संजय हसवानी, देवेंद्र देशमुख, मंगेश पाटील, महेंद्र पाटील, रोहित शेटे, नरेश पवार, मुकेश पाटील, मुबीन शेख, गोपाल मारवाडी, हेमराज राजपुत, गिरीश सनेर, विक्की चौधरी, अविनाश शिंपी, मंगेश माळी, मुन्ना राजपुत, चंद्रकांत गुरव, गणेश चौधरी, युवराज माळी, भुरा पाटील दहिवद आदि पदाधिकारी, कार्यकर्ते व नपा कर्मचारी मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा