विधानसभा निवडणुकीत उपसंपादक तरुण गर्जना पंकज पाटील यांनी "राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या सभेत ...रेकॉर्ड ब्रेक गर्दी ” ही बातमी प्रसारीत केली होती .डिजिटल युगाच्या जगात वेब दुनियेत तालुका पातळीवर २४ तासात सर्वात जास्त view या बातमीला मिळाले होते ही बातमी १७ हजार लोकांनी २४ तासात पाहिली व ४०९ लोकांनी शेर केली . तालुका पातळीवरील वेब दुनियेतील व ब्लॉग विश्वातील हा एक इतिहास होता . त्यांच्या या बातमीचे कौतुक थेट गल्ली ते दिल्ली राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व समाज बांधव यांनी केले.या उत्कृष्ट पत्रकारीतेची दखल घेत तरुण गर्जनाचे मुख्य संपादक श्री .संतोष भोई व संपादक श्री. सुभाष भोई यांनी सन्मान पत्र देवून पंकज उर्फ श्यामकांत जयवंतराव पाटील यांचा सत्कार केला .यावेळी तरुण गर्जना टीमचे प्रतिनिधी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा