Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

सोडु नको जिद्द तुझी,भोईराजाआहे तुझ्या पाठी



विशेष सामाजिक अावाहन
आेडिसा येथे होणा-या "खेलो इंडिया" स्पर्धेसाठी खेड तालुक्यातील रौधळवाडी येथील सारीका प्रभाकर शिनगारे (भोई) हिची निवड झालेली असुन शालेयस्तरा पासुन राष्ट्रीय स्तरा पर्यंत चमकदार कामगिरी करत दिडशे पेक्षा जास्त चषक त्यांनी जिंकले आहेत, 

घरातील आर्थिक परीस्थिती हालाकिची असल्याने पैशा अभावी "खेलो इंडिया" या स्पर्धेतुन मैदान सुटू नये व क्रिडा क्षेत्रात घेतलेल्या भरारीला पुर्णविराम लागु नये म्हणुन भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे सामाजिक अर्थसहाय्या करीता विशेष अावाहन करण्यात येत आहे कि आपल्याला यथाशक्य ती अर्थिक मदत करून सारीकाच्या उंच भरारीला बळ देऊया.
 
अर्थिक मदतीसाठी बँकखाते क्रमांक 
नाव - सारीका प्रभाकर शिनगारे 
बँक - बँक आॅफ महाराष्ट्र 
शाखा - पाईट (ता.खेड)
खाते क्रमांक - ६०१४६८१०५४७
IFSC क्रमांक - MAHB0000992

आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध