Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
इंदिरानगर:प्रतिनिधी:महावितरण कंपनीच्या रोहित्रास लागलेली आग इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने जीवाची पर्वा न करता आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला
इंदिरानगर:प्रतिनिधी:महावितरण कंपनीच्या रोहित्रास लागलेली आग इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने जीवाची पर्वा न करता आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला
नाशिक:प्रतिनिधी:सोमवार (दि२५) रोजी नेहमीप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश जगदाळे, रियाज शेख, भगवान शिंदे, हे मुंबई आग्रा रस्ता महामार्ग समांतर रस्त्यावरून चेतना नगर येथे गस्त घालत असताना त्याच वेळी समांतर रस्त्यालगत असलेल्या महावितरणच्या कंपनीच्या रोहित्राची वायर एका वाहनाने तोडल्याने अचानक मोठा आवाज होऊन रोहित्राने पेट घेत आग लागली तातडीने गुन्हे शोध पथकाने वाहन थांबून उतरून परिसरातील माती वाळू ने जीवाची परवा न करता आग विजवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला या धाडसाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा