Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
चोपडा नायब तहसीलदार पैसे घेताना रंगेहाथ जळगाव एसीबीच्या जाळ्यात मृत्यू प्रमाणपत्राप्रमाणे शेतीचा निकाल देण्यासाठी १५ हजारांची लाच भोवली
चोपडा नायब तहसीलदार पैसे घेताना रंगेहाथ जळगाव एसीबीच्या जाळ्यात मृत्यू प्रमाणपत्राप्रमाणे शेतीचा निकाल देण्यासाठी १५ हजारांची लाच भोवली
चोपडा:प्रतिनिधी: मृत्यूप्रमाणपत्रापणे शेतीचा निकाल देण्यासाठी १५ हजारांची लाच मागणार्या चोपडा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार जितेंद्र मच्छिंद्रनाथ पंजे यांना जळगाव एसीबीच्या पथकाने लाच घेताना बुधवारी सायंकाळी ६. ४५ वाजेच्या सुमारास तहसील कार्यलयात रंगेहाथ अटक केली.
या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. तहसील कचेरी खाली तक्रादारा कडून एका शासकीय शिपायाने १५००० हजारांची लाच स्वीकारली त्यानंतर तो शिपाई तहसील कार्यलयात जाऊन ते पैसे नायब तहसीलदार पंजे याना देत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यानी दोघांना अटक केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा