Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
स्थानिक गुन्हे शाखा, धुळे व सोनगीर पोलीस ठाणे यांची धडक कामगिरी चोरटयाकडुन १० मोटार सायकली केल्या हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखा, धुळे व सोनगीर पोलीस ठाणे यांची धडक कामगिरी चोरटयाकडुन १० मोटार सायकली केल्या हस्तगत
धुळे:प्रतिनिधी:स्थानिक गुन्हा अन्वेशन व सोनगीर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेल्या संयुक्तिक कारवाईत राज्यभरात सुळसुळाट असणाऱ्या दुचाकी चोरट्यांचे रकेट उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या त्यांच्याकडून सुमारे २ लाख ८० हजार रूपये किमतीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
संशयितांमध्ये तालुक्यातील बोरीस येथील गणेश जिभाऊ भिल आणि साथीदारांचा समावेश आहे. सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी झाली होती.
संशयावरून एलसीबीने गणेश भिल याला ताब्यात घेतले होते.कसुण तपास केल्या नंतर त्यांने धुळे, नंदुरबार, नाशिक, बीड, पुणे आदी विविध ठिकाणांहुन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १० वाहने हस्तगत करण्यात आली.
असुन सदर मोटार सायकलीचे वर्णन खालील प्रमाणे.
१) हिरो होंडा सी डी डिलक्स (स्वतः बसलेली मो सा.)
२) हिरो होंडा सी डी डिलक्स (स्वतः बसलेली मो सा.)
३) हिरो होंडा स्पेडर काळ्या रंगाची पांढरे पट्टे असलेली पुढील फेरींग तुटलेले, साईडचे फायबर पैनल तुटलेले.
४) हिरो होडा पेशन प्रो. लाल रंगाची
काळे पट्टे असलेली फेरीगवर विरपलव्य नाव व चित्र असलेली.
५) हिरो होडा फेशन प्रो. लाल
रंगाची | पाठीमागील नंबर प्लेटवर कुस्ती | खेळाचे चित्र असलेले
६) बजाज प्लॅटीना
७) हिरो होंडा सी बी झेड कंपनी
नंबर प्लेट नसलेली फेरींग तुटलेली. लाल काळया रंगाची
७) हीरो होंडा स्पेडर प्लस कंपनी
९) हिरो होंडा पॅशन प्रो.
१०) हिरो होंडा डिलक्स कंपनी
जप्त करण्यात आल्या असून
संशयिताची कसून चौकशी सुरू असून त्याच्याकडून अजून अनेक गुन्ह्यांची माहिती मिळून शकेल असा विश्वास पोलिसांतर्फे व्यक्त करण्यात आला.आहे
ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू मुजवळ, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सपोनि उमेश बोरसे, प्रकाश पाटील, अनिल पाटील, हनुमान उगले, राजेंद्र पाटील, नथा भामरे, सुनिल
विंचूरकर, संजय पाटील, संदीप थोरात, रफिक पठाण, महेंद्र कापुरे, वसंत पाटील, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, मायुस सोनवणे, कुणाल पानपाटील, मनोज पाटील, तुपार पारधी, चेतन कुणाल कंखरे, योगेश जगताप, किशोर पाटील, विजय सोनवणे, विलास पाटील, गुलाब पाटील, केतन पाटील, दीपक पाटील, सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, अतुल निकम आदींच्या पथकाने केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा