Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या उपस्थितीत ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्यासाठी बैठक
उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या उपस्थितीत ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्यासाठी बैठक
शिवाजी
पारधी (प्रतिनिधी)
मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना.श्री.अजितदादा
पवार , आरोग्यमंत्री ना.श्री.राजेशभैय्या टोपे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत
ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली.
बैठकीला अमळनेर तालुक्यातील रिता बाविस्कर ग्रंथालय विभाग प्रदेश समन्वयक
महिला प्रदेश सचिव उपस्थित होत्या त्यांनी ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्या बैठकीत
मांडल्यात . उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी लवकरात लवकर ग्रंथालयाचे प्रश्न सोडविण्याचे
आश्वासन दिले.बैठक सकारात्मक झाल्यामुळे ग्रंथालयाचे प्रश्न लवकरच सुटतील अशी
माहिती रिटा बाविस्कर यांनी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा