Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०
मध्यप्रदेश सरकार कडून प्रतिभा शिंदे यांचा सन्मान
शिवाजी
पारधी (प्रतिनिधी)
मध्यप्रदेश सरकार व
जन जोडो अभियान अंतर्गत राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरीय पाण्या वर कार्यशाळा घेण्यात
आली त्यात महाराष्ट्रतून सामुदायिक वन हक्का मधे स्थानिकांचा सहभाग व त्यांचे
अधिकार व त्यातून पाणी स्रोत आणि नैसर्गिक
संसाधन यांचे नियोजन व व्यवस्थापन करण्याच्या अधिकाराबाबत प्रतिभा शिंदे (लोक संघर्ष मोर्चा) यांनी आपले पेपर प्रस्तुती करण
केले व त्यांच्या ह्या कामा बद्दल मध्यप्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री पब्लिक हेल्थ
व पर्यावरण मंत्री सुखदेव पानसे यांनी
सन्मानीत केले.
मध्यप्रदेश सरकार
पहिले राज्य ठरले ज्यांनी "जल का अधिकार (संरक्षण और सस्टें नेबल उपयोग
)अधिनियम व नदी पुनरुज्जीवन कायदा बनवण्याचा निर्णय घेतला ह्यात मध्यप्रदेश चे
मुख्यमंत्री मा.कमलनाथ राय यांच्या समोर प्रतिभा
शिंदे यांनी बोलताना सांगितले की गावातील शेवटच्या माणसाला विकास म्हणजे नैसर्गिक
संसाधनांची लूट नाही तर शेवटच्या माणसाला त्याच्या अधिकार सह सहभागी करून घेतले
आहे. पाण्याच्या अधिकार बाबत आपण जेव्हा बोलतो तेव्हा गावातील लोकांना
आपल्या पाण्याची संरचना व स्रोत यांच्या वरती अधिकार दिले पाहिजेत. असे वक्तव्य
केले त्याच बरोबर पाणी पिण्यासाठी पहिली प्राथमिकता दुसरी शेती व नंतर उद्योगांना
प्राधान्य दिले पाहिजे ह्या वेळी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी महाराष्ट्रात सुरू
असलेले जल साक्षरता केंद्र मध्यप्रदेश मधे सुरू करण्याची घोषणा केली व त्याच बरोबर
त्यांनी ह्या कायद्या अंतर्गत गावातील पाणी संरचना मजबूत करण्या साठी गावात जल
सहेली यांचे जाळ विणण्याची घोषणा केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा