Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०
लासुर येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मधील गेल्या काही दिवसापासून बंदच
सत्रासेन प्रतिनिधी:सत्रासेन ता चोपडा: लासुर येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गेल्या पंचवीस ते तीस दिवसापासून बंद आहे.
नादुरुस्त झालेल्या एटीएम मशीन मुळे लासूर परिसरातील एटीएम ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. बँक सुट्टीच्या कालावधीत नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे व लासूर परिसरात जवळपास एटीएम नसल्यामुळे ग्राहकांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिकांन कडून सांगण्यात येत आहे की एटीएमची सुरक्षा वाऱ्यावरच असल्यामुळे पंचवीस ते तीस दिवसा पूर्वी एटीएम मशीन चोरट्यांनी फोडण्याच्या प्रयत्न केला होता. त्यामुळे बंद झाले होत परंतु आता नागरिकांकडून सांगण्यात येत आहे की पेटीएम मध्ये सुरक्षा व्हावी व व्यवहारातील पावत्या टाकण्यासाठी डबे ठेवावे एटीएम मशीन लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी परिसरातील लोकांनी केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा