Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
यशवंत निकवाडे यांना साहित्य क्षेत्रातील खान्देश गौरव पुरस्कार माजी पालक मंत्री मा. श्री गुलाबरावजी देवकर, जळगाव याच्या हस्ते प्रदान
यशवंत निकवाडे यांना साहित्य क्षेत्रातील खान्देश गौरव पुरस्कार माजी पालक मंत्री मा. श्री गुलाबरावजी देवकर, जळगाव याच्या हस्ते प्रदान
शिरपूर:प्रतिनिधी: माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा वर्षी तालुका शिंदखेडा येथील कृतीशिल शिक्षक श्री यशवंत निकवाडे सर याना खांदेश गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला
श्री यशवंत निकवाडे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून ,त्यांनी साहित्य क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार अखिल शहा फारुकी फाऊंडेशन अडावदच्या वतीने आज जळगाव चे मा. पालकमंत्री मा.श्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते श्री यशवंत निकवाडे वर्शी ता शिंदखेडा यांना खांदेश गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला असून या वेळी संस्थेचे अध्यक्ष फारुख शहा नोमानी व पदाधिकारी ,मान्यवर उपस्थित होते.हा पुरस्कार जळगाव येथे प्रदान करण्यात आला. सरांचे आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित झाले असून त्यांचे 'जगण्याची संजीवनी 'हे पुस्तक खूप गाजत असून त्यांचे कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान,व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान अनेक ठिकाणी झालेले असून त्यांच्या ह्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा