Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
कुटुंब अर्थसहाय्य योजनेत सहा लाभार्थ्यांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते धनादेश वितरित
कुटुंब अर्थसहाय्य योजनेत सहा लाभार्थ्यांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते धनादेश वितरित
प्रतिनिधी:अमळनेर:गुरुवारी तालुक्यातील सहा लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा धनादेश आमदार अनिल पाटील हस्ते व तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या उपस्थितीत अर्थसाहाय्य देण्यात आले.
दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यात तालुक्यातील मालतीबाई सतीश पाटील ढेकू खुर्द, बेबीबाई रमेश ठाकूर अमळनेर, कोकिळा शांताराम बोरसे डांगरी, पुनम कैलास पाटील शहापूर, सुनंदा संतोष चौधरी अमळनेर, यशोदाबाई आबा पाळधी अमळनेर या सहा लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये सहाय्यता निधीचे धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा