Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

नाशिक जिल्हा पदाधिकारी यांनी आज सकाळी प्रवासा दरम्यान दोन गोवंशाच्या गाड्या पकडल्या




नाशिक:प्रतिनिधी:आज रविवार दि ०९/०२/२०  रोजी विश्व हिंदू परीषद बजरंग दलाचा प महाराष्ट्र प्रांताच्या अ नगर केडगाव सेवाकुंभाच्या निमित्ताने नाशिक जिल्हा पदाधिकारी यांनी 

आज सकाळी प्रवासा दरम्यान दोन गोवंशाच्या गाड्या पकडल्या पैकी एम एच ०४ ५४११ हि गाडी सिन्नर बाजारला जात असल्याचे समजताच त्याची सिन्नर बाजार समितीत जाऊन शहानिशा करुन ती गाडी सोडण्यात आली तसेच दुसरी गाडी एम एच १५ बी ज ८६१९ हि संगमनेर येथील कसायांची असल्याचे लक्षात येताच ती गाडी संगमनेर पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आली असुन संगमनेर येथील बजरंग दल कार्यकर्त येत त्यांनी देखील समयसुचकता दाखविली गोवंश गोशाळेत जमा केले असुन गाडीचालक व मालकावर कारवाई करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध