Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

कुरखळीत प. पु. स्व. संत श्री. प्रेमानंदजी सरस्वती महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भंडारा




प्रतिनिधी:शिरपूर तालुक्यातील कुरखळी हे अध्यात्मिक वारसा म्हणून ख्याती असलेलं गांव. दि. २ फेब्रुवारी रोजी कुरकटेश्वर महादेव मंदिरात इसवी सन पूर्व काळातील वास्तव्यास असलेले प. पु. स्व. संत श्री. प्रेमानंदजी सरस्वती महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने तापीतट कुरकटेश्वर महादेव मंदिर परिसर कुरखळी येथे महा प्रसादाचे नियोजन कुरखळी ग्रामस्थ व जय सियाराम भक्त मंडळींनी मिळून केले आहे.


तरी समस्त ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तानी महा प्रसादाचा लाभ घ्यावा.
महाप्रसादाचा वेळ सकाळी १२ वाजता सुरू होईल.

आपले नम्र
समस्त जय सियाराम भक्त परिवार कुरखळी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध