Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० मार्च, २०२०

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतिने दिनांक 9/3/2020 रोजी होळी निमित्त शिरपुर शहरातील शंकरनाना लांस च्या मागे केसर नगर येथे संध्याकाळी 7 वाजेला होलिका पूजन व पर्यावरण पूरक होलिका दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..


जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतिने दिनांक 9/3/2020 रोजी होळी निमित्त शिरपुर शहरातील  शंकरनाना लांस च्या मागे केसर नगर येथे संध्याकाळी 7 वाजेला होलिका पूजन व पर्यावरण पूरक होलिका दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मर्चेंट बेंकेचे चेयरमेन श्री प्रसन्न जेन व शिक्षण मंडल चे डायरेक्टर श्री सुरेश दादा चौधरी यांचा प्रमुख उपस्थितीत पर्यावरण पूरक होलिकेचे  पूजन व आरती करून  दहन करण्यात आले..

कार्यक्रमाचे आयोजन
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे  संस्थापक अध्यक्ष -  विकास सेन ,
उपाध्यक्ष - भारत राठौड़, कार्याध्यक्ष - कुलदीप राजपूत ,प्रसिद्धि प्रमुख -दिप गोपाल ,सचिव स्वपनील धाकड़,चंद्रकांत बाविस्कर, ,आशुतोश फणसे व मित्रपरिवार यांनी केले होते...

कार्यक्रमात - संभाजी ब्रिग्रेड चे जिल्हाध्यक्ष श्री.मनोहर पाटील,शिवसेना सेना तालुका प्रमुख भारत राजपूत ,अखिल भारतीय कोळी समाज महासंघ चे जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कोळी ,रिक्षा यूनियन चे अध्यक्ष  प्यारे मोहन ,डॉ निखिल पंतवेद्य,स्वाभिमानी विचार मंच चे अध्यक्ष प्रेम कुमार चौधरी मनसेचे उपजिल्हा प्रमुख रॉकेश चौधरी, मनसेचे तालुका प्रमुख कन्हैया 

चौधरी,अशोक शेटे  युवा शक्ति संघटनेचे अध्यक्ष भारत थोरात,बापू वाघ,दिलीप बाशिंगे, मराठा साम्राज्य संघाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील,हर्षल धनगर,संजू गोपाळ,राजा बाबू,सुधीर भोसले,देवेंद्र,हर्षल माळी, व परिसरातील आदि  मान्यवर  उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध