Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २० मार्च, २०२०
शेगांव पत्रकार संघाच्या अध्यक्षांनी केली कोरोनो विषयी जनजागृती
शेगांव i प्रतिनिधी - उमेश राजगुरे :
शेगांव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेशजी महाजन
यांनी शेगांव न. प. द्वारा हात दुण्याच्या व्यवस्थेला भेट देवून माहीती जाणुन
घेतली व हँन्डवाँश ने हात धुवुन जनजाग्रुती केली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रचार प्रसार थांबवण्यासाठी न. प.
प्रशासनाच्या वतीने जनजाग्रुती व हात स्वच्छ धुण्यासाठी प्रत्येक चौकात बेसीन आणी
पाणी तसेच हँन्डवाँश ठेवण्यात आले कर्मचारी नागरीकांना हात धूण्याचे आवाहन करत
आहेत. त्या आवाहनाला प्रतीसाद देत शेगांव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेशजी महाजन
यांनी या सेवेचा लाभ घेऊन नागरीकांना कोरोना पासुन बचावाचे सर्व उपाय करा तसेच
स्वच्छता ठेवा दुरुनच रामराम नमस्ते करा शक्यतो घरीच रहा असे आवाहन केले आहे. या
पाठोपाठ गावातील नागरिकही स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा