Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ मार्च, २०२०

आयटी युनिट रावेर तर्फे कुरआन कुईज़ परिक्षा स्पर्धा


रावेर (प्रतिनिधी) येथील अँगलो उर्दू हायस्कुल येथे आयटा युनिट रावेर तर्फे तालुकास्तरीय कुरआन कुईज़  परिक्षा स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत मध्ये तालुक्यातील अँग्लो उर्दू हायस्कुल रावेर, गर्ल्स हायस्कूल रावेर, अलहसनात उर्दू हायस्कुल रसलपुर, खिज़र उर्दू हायस्कूल चिनावल, एन एन तडवी उर्दू हायस्कूल पाल, जि. प. उर्दू केंद्र रावेर, अलहसनात उर्दू प्राथमिक  रावेर,सातपुडा उर्दू प्राथमिक रावेर, जि. प. उर्दू केऱ्हाळे , जि. प. उर्दू कन्या रसलपुर, जि. प. उर्दू कर्जोद, या सर्व शाळेतील एकुण २८० विद्यार्थी व विद्यार्थींनी सहभागी झाले होते.

या स्पर्धे प्रसंगी उर्दू केंद्र प्रमुख कमालउद्दीन शेख , सैय्यद मोहसीन मुख्याध्यापक(रसलपुर) नासीर खान (चिनावल) ,संजीदा बी शेख ईस्माईल (रावेर) यांनी भेट दिली. स्पर्धेत परिक्षा यशस्वी करण्यासाठी आयटी युनिट रावेरचे अध्यक्ष मोहम्मद शफीक सर, उपाध्यक्ष अलीम जनाब, सचिव मोहसीन खान सत्तार खान, मुख्तार अहेमद,शेख अमजद, शेख  आसीफ, अब्दुल सादीक, सैय्यद सलमान, शेख जुबेर, फरहान मौलाना, शेख मोहसीन, शेख इमरान, मोहम्मद जैद,शेख फरहान, सैय्यद आदील, मलक युनुस, शेख रिजवान, शेख शाहरुख, आदींनी परिश्रम घेतले तर आभार शेख शरीफ यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध