Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
उपमुख्याध्यापक पदी महाजन तर पर्यवेक्षक पदी पाटील.
रावेर:प्रतिनिधी:येथील सरदार
जी.जी.हायस्कूलच्या उपमुख्याध्यापक पदी टी.बी.महाजन तर पर्यवेक्षक पदी एस.पी.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती बद्दल रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रकाश मुजुमदार, अध्यक्ष अ.वि. रावेरकर, शाळेचे मुख्याध्यापक शिरीष वाणी,मुख्याध्यापिका सुनिता वाणी, संस्थेचे सचिव तथा उप मुख्याध्यापक जयंत कुलकर्णी तसेच संस्थेचे सर्व संचालक व शिक्षक बंधुभगीनी यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
फोटो
१)उपमुख्याध्यापक टी.बी. महाजन.
२)पर्यवेक्षक एस.पी. पाटील.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा