Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर तालुक्यातील वाघोड येथील संजना पाटील ही ला एम बी बी एस पदवी प्रदान करण्यात आली .
रावेर तालुक्यातील वाघोड येथील संजना पाटील ही ला एम बी बी एस पदवी प्रदान करण्यात आली .
रावेर:प्रतिनिधी:बडोदा ( गुजरात ) येथील जी एन इ आर एस मेडीकल कॉलेज मध्ये एम बी बी एस पदवी प्रथम श्रेणित संपादन केली . महाविद्यालयाचे डीन डॉ . संदिप शहा यांचे हस्ते पदवी प्रदान करण्यात आली
सुरत येथील संजय एकनाथ पाटील व लिना पाटील ( वाघोडकर ) यांची कन्या तर येथील सरदार जी जी हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक एस बी महाजन यांची नात आहे .
या यशा बद्दल तिचे कौतुक होत आहे .
सोबत संजनाचा पासपोर्ट फोटो .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा