Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १० मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
रावेर दि. १० (प्रतिनिधी) येथील फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात “भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रेणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणा-या” क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप व धुप पुजा करुन उपस्थितानी अभिवादन केले.
यावेळी नगरसेवक जगदीश घेटे, माजी.नगरसेवक ॲङ.योगेश गजरे,मुख्याध्यापक रविंद्र तायडे, उप. अधिक्षक भूमी अभिलेख आर.एस. घेटे साहेब, फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे,ॲङ सुभाष धुंदले,माजी जिल्हाध्यक्ष युवक कॉग्रेसचे पंकजभाऊ वाघ, खान्देश माळी महासंघ तालुकाध्यक्ष पिंटूभाऊ महाजन,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष सावन मेढे,सचिव धुमाभाऊ तायडे,सेतू सुविधा मॅनेजर धनराज घेटे, सुविधा ऑनलाईनचे राहूल डी. गाढे,संतोष चौधरी,संतोष गाढेसर,सुधीर सैंमिरे,राहुल राणे नितीन तायडे, मनोहर ससाणे,संकेत तायडे,रमजान तडवी, गोपाळ अटकाळे यांचेसह तालुक्यातील असंख्ये वाचक मोठयासंख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र ढिवरे यानी तर आभार अमर पारधे यानी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा