Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ मार्च, २०२०
उत्तम काशिराम माळी यांचे निधन, आज अंत्ययात्रा
शिरपूर:प्रतिनिधी:शहरातील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी उत्तम काशिराम माळी (वय 74 वर्षे) यांचे सोमवार दि. 9 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून, सिध्दार्थ नगर शिरपूर येथून मंगळवारी दि. 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजता निघणार आहे.
आनंदा काशिराम माळी, नवल माळी, आबा माळी यांचे ते मोठे बंधू होत. दिपक उत्तम माळी, आप्पा माळी, बापू माळी यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तिन भाऊ, तिन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा