Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ मार्च, २०२०
राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्काराने जितेंद्र बहारे सन्मानित
अमळनेर:प्रतिनिधी:अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन समिती धुळे व छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक समिती नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा ८ मार्च महिला दिनी माान्यवरांच्या हस्ते नुकताच पार पडला यात महाराष्ट्र व देशातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या २९ व्यक्ती व ५ संस्थांचा महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कार देण्यात आले यात कला व सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय काम केल्याबद्दल दहिवद ता अमळनेर जि जळगांव येथील रहिवासी मा.जितेंद्र बहारे यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे
राज्याध्यक्ष मा. तानाजी शिंदे,समन्वयक बीके शिंदे,सभापती अँड.ज्योती भोसले,आयकर अधिकारी भास्कर शिंदे,सहायक पोलिस निरीक्षक मा.तृष्णा गोपनारायण ओम देशमुख,सुनिल गरूड अजय बिरारी,सुनिल गरुड ह्यांचे हस्ते सत्कार करुन गौरवण्यात आले. जितेंद्र बहारे ह्यांना मिळालेल्या पुरस्कामुळे त्यांचे सर्व स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा