Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ मार्च, २०२०
तृतीय पंथीयांडुन समाजास शाप न दिल्याचा खुलासा
जळगांव नाशिक बुलढाणा प्रतिनिधी: बंधु भगिनिंनो, सविनय जाहीर खुलासा तृतिय पंथीयांकडून करण्यात येत आहे की, आपल्या समाजाचा कोणताही संबंध नसतांना विनाकारण तृतीय पंथीयाबाबत गैरसमज पसरविण्यात आल्याचे दिसुन आले.
आमच्या तृतिय पंथीय समाज बिरादरीकडून कोणताही शापमुक्त संदेश हा पाठविण्यात प्रसारित करण्यात आलेला नाही तरी समाजातील भगिनींनी हा विषय मनी तरी धरू नये ही फक्त एक अफवा पसरवण्यात आली आहे त्यावर विश्वास ठेऊ नये. कोरोना विषाणुमुळे संपुर्ण मानव जातीवर संकट पसरले आहे, समाजात भितीचे वातावरण आहे.
काही समाजविघातक दुष्प्रवृती आपल्या समाजाबाबत सोशल मेडियावरुन अफवा पसरवत आहेत तरी अशा अफवांवर आपण कोणताही विश्वास ठेऊ नये. आपण आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे.
शक्यतो विनाकारण घराबाहेर पडु नये. आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा अशी तरुण गर्जना परिवाराकडून आवाहन करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा