Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ मार्च, २०२०

अणदूर नळदुर्ग जळकोट केमिस्ट संघटनेच्या वतीने नळदुर्ग पोलीस स्टेशन ला स्यानिटायझर व मास्क चे मोफत वाटप करण्यात आले



कॉरोना च्या या भीषण परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांना माणुसकीच्या नात्याने 50 श्यानिटआयझर व 10 येन 95 मास्क व 40 साधे मास्क चे वाटप करण्यात आले 

या वेळी बोलताना सपोनि मनोहर वानखेडे साहेब म्हणाले की औषधी दुकानदार पण आपला जीव धोक्यात घालून समाजाची सेवा करीत आहेत या संकटाला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पळ ऊन लावू आपण ही नियमाचे पालन करून लोकांना सेवा द्यावी या वेळी नळदुर्ग अणदूर जळकोट येथील संजय जाधव विकास करपे गणेश मोरडे दीपक पवार संतोष मूळे आप्पासाहेब गोगाव सचिन कासार काझी ,गायकवाड नरवडे ,शिरगुरे,गोविंद शिंदे ,अजय अंदूरकर गुणवंत मूळे ,वैजू कुंभार ,शंकर जवळगे,जीवन मोजगे, महेश कार्ले आदी औषध विक्रेते उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध