Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ मार्च, २०२०

जय हरी ,जय रामकुष्ण हरी शिरपुर तालुका वारकरी सेवा मंडळ व अर्थे बु.व अर्थे खुः किसान भजनी मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे दि.११/३/२०२० रोजी जगतगुरु श्री.संतशिरोमणी तुकोबाराय बिजोत्सव ( वैकुंठगमन ) पालखी व दिंडी सोहळा



शिरपूर प्रतिनिधी:जय हरी ,जय रामकुष्ण हरी शिरपुर तालुका वारकरी सेवा मंडळ व अर्थे बु.व अर्थे खुः किसान भजनी मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे दि.११/३/२०२० रोजी जगतगुरु श्री.संतशिरोमणी तुकोबाराय  बिजोत्सव ( वैकुंठगमन ) पालखी व दिंडी सोहळा 

यावर्षी शिरपुर तालुक्यात अर्थे बु.व अर्थे खुः येथुन स.८ वा.बस स्टन्डपासुन मिरवणुक सर्व भक्तगणांनी विषेश हरीपाठ करणारे वरवाडे शिरपुर महिला मंडळ व गिधाडे महिला मंडळांनी  सहभाग घेतला होता या तुकाराम बिजोत्सवाची सुरुवात सरपंच साहेबराव पाटील यांच्या हस्ते झाली संपुर्ण दोन्ही गावातुन धार्मिक वातावणात तुकारामाचा गजर करत करत नाचत नाचत सर्व भक्तांनी आनंद घेतला त्यानंतर स.१० ते १२ वा.पर्यंत मराठी शाळेजवळ अर्थे बु.येथे किर्तनकार ह.भ.प.चंद्रकांत महाराज अर्थेकर यांचे तुकारामाचे नियार्णपर सुमधुर  किर्तन झाले  

तरी सर्व शिरपुर परिसरातील भजनी मंडळांनी,भक्तगणांनी या किर्तनाचा ,सोहळाचा आनंद घेतला या बिजोत्सव सोहळ्यास वरवाडे,शिरपुर,वाघाडी,रुदावली,वनावल,भाटपुरा,मांजरोद,दहिवद,थाळनेर,बाळदे,साकवद,होळनांथे,शिंगावे,तोरखेडा,खामखेडा,निमझरी,गिधाडे,तासपुरी,तर्‍हाडी,बोराडी,जैतपुर,भटाणे,विखरण,वरुळ,भामपुर,बलकुवे,कुवे,जवखेडा या सर्व 

गावातील भजनी मंडळांनी सहभाग घेतला तसेच किर्तनानंतर पुढच्या वर्षाचे बिजोत्सव सोहळा नारळ शिरपुर तालुका वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील 

कार्याध्यक्ष मनोहर पाटील उपाध्यक्ष संजय पाटील,मनोहर पाटील,सचिव भुपेद्र राजपुत खजिनदार नाना पाटील, व पदाधिकारींतर्फे वनावल भजनी मंडळाने घेतले नंतर सर्व भक्तांनी महाप्रसाद घेतला या सोहळ्यास अर्थे ग्रामस्थांनी ,किसान भजनी मंडळ संजयबापु यांनी विशेष परिश्रम घेतले व शिरपुर तालुका वारकरी सेवा मंडळाचे ,संघटक हेमराज राजपुत,शहराध्यक्ष महंत सतिषदास भोंगे कार्याध्यक्ष संतोष महारु माळी उपाध्यक्ष पाकळे

भाऊसाहेब,डाॅ.आमले, महिला मंडळ अध्यक्ष बेबीबाई पाटील उपाध्यक्ष बालुबाई गिरासे,जनाबाई पाटील शहराध्यक्ष लटकनबाई माळी उपाध्यक्ष इंदुबाई माळी सचिव सिंधुबाई माळी या सर्व पदाधिकारींनी मेहनत घेतली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध