Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
नाशिक येथील जॉगिंग ट्रॅक भागातून वाहणाऱ्या पावसाळी नाल्याच्या दुर्गंधीमुळे व्यायामासाठी येणारे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नाशिक येथील जॉगिंग ट्रॅक भागातून वाहणाऱ्या पावसाळी नाल्याच्या दुर्गंधीमुळे व्यायामासाठी येणारे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नाशिक:प्रतिनिधी: येथील जॉगिंग ट्रॅक भागातून वाहणाऱ्या पावसाळी नाल्याच्या दुर्गंधीमुळे व्यायामासाठी येणारे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे पावसाळी नाला नियमाप्रमाणे बंदिस्त करता येत नाही तरीपण आरोग्याच्या दृष्टीने किमान जॉगिंग ट्रॅक भागातील नाला बंदिस्त करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रमीझ पठाण , जॉगिंग ट्रॅकचे अध्यक्ष अवधूत कुलकर्णी , मंगेश नागरे , मिलिंद भांडारकर आदींनी केली .आहे.
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथून वाहणारा पावसाळी नाला बंदिस्त नसल्यामुळे दुर्गंधी येत असून त्यामुळे व्यायामासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक महिला यांचे आरोग्य धोक्यात येत असून नागरिक हैराण झाले आहेत . किमान या भागातील नाले बंदिस्त करण्याची मागणी होत आहे . सिटी गार्डनच्या समोरच नाले उघडे आहेत .
शेकडो नागरिक सकाळी आणि . सायंकाळी येथे फिरण्यासाठी येतात . नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची दुर्गंधी नागरिकांनी सहन करत व्यायाम करावा लागतो .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा