Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
जागतिक महिला दिनानिमित्त प्रगती महिला मंडळ व ए के लॅबरोटरी यांच्यावतीने महिलांसाठी खास मोफत थायरॉइड तपासणी
जागतिक महिला दिनानिमित्त प्रगती महिला मंडळ व ए के लॅबरोटरी यांच्यावतीने महिलांसाठी खास मोफत थायरॉइड तपासणी
नाशिक:प्रतिनिधी: महिलांनी आपले घर व संसार सांभाळताना आपल्या स्वतःच्या शरीराची देखील काळजी घेतली पाहिजे या करिता प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्ष नगरसेविका डॉ दीपाली कुलकर्णी व प्रगती महिला मंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी. उपस्थित महिलांचे तीन महिन्यांची सरासरी साखर तपासणी करण्यात आली हल्ली महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली आहे त्याबाबत महिलांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे जोपर्यंत रक्त तपासणी होत नाही तोपर्यंत कोणत्या रोगाचे निदान होत नाही .
या चाचण्यांसाठी बाहेर प्रत्येकी पाचशे ते सहाशे रुपये खर्च येतो परंतु महिला दिनानिमित्त या चाचण्या मोफत ठेवण्यात आल्या. या तपासणी शिबिरात १५० महिलांनी आपल्या रक्ताची तपासणी करून घेतली सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्या करता डॉक्टर सुचिता गंधे रवी कुलकर्णी हर्षदा जाधव शैला विसपुते स्वाती गायकवाड अंजली पाटील स्मिता चुळभरे तसेच यांचे कार्यक्रमात मोलाचे सहकार्य मिळाले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा