Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
आमदार अनिल भाईदास पाटील यांचा २२ रोजी सर्वपक्षीय मान्यवरांकडून होणार जाहीर सत्कार आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी
आमदार अनिल भाईदास पाटील यांचा २२ रोजी सर्वपक्षीय मान्यवरांकडून होणार जाहीर सत्कार आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदार संघात 24 कोटींचे रस्त्याच्या कामांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी मिळाली आहे. मंजुरी मिळाली आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून या कामांना मंजुरी मिळाली असून मतदार संघातील रस्ते चकचकीत होणार आहेत.
या कामांमध्ये प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग या मार्गाच्या कामाची मंजुरी या अर्थसंकल्पात मंजूर झाले आहेत. त्यामुळे खराब रस्ते दर्जेदार होतील व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीतपणे चालू होईल. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्ते खड्डेमय झाल्याने खड्डे चुकवीत असतांना अपघात होतात. यामुळे वाहनचालकांना मोठा फटका बसतो. यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद झाल्याने लवकर कामे सुरू होतील.
यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्याने कामांना मंजुरी मिळाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा