Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ मार्च, २०२०
मला ओढ लागली शिमग्या सणाची... श्री सिध्देश्वर दिवेकर, मुंबई
मुंबई प्रतिनिधी:राज्यातील तमाम समाज बंधु भगिनींना कळविण्यात येत आहे की, स्वरतरंग म्युझीक कंपनी आणि दिवेकर-भोई म्युझीक अॅंड फिल्म प्रस्तूत... यांच्या माध्यमातून आम्ही मला ओढ लागली शिमग्या सणांची ही थीम घेऊन येत आहोत.
गायक - सिध्देश दिवेकर, पल्लवी गायकवाड
संगीत संयोजक - मुकेश पालांडे
गीतकार / संगीत - सिध्देश दिवेकर
लेबल - स्वरतरंग म्युझीक आणि दिवेकर-भोई म्युझीक अॅंड फिल्म
विशेष सहकार्य
श्री सुयोग भुवड
श्री मनोज भुवड
श्री रवि राजपूत
श्री बाब्या पां. चांदिवडे.
सौ सुनिता बाब्या चांदिवडे.
कै. दशरथ विठोबा दिवेकर यांच्या स्मणार्थ
कै.बाळकृष्ण दाजी दिवेस्मर्णार्थ
विशेष आभार
श्री महादेव काळेश्वरी भानोबा ग्रामदैवत भिले
भिले ग्रामपंचायत, जिल्हा रत्नागिरी
भिले भोईवाडी ग्रामविकास मंडळ ग्रामीण मुंबई
भोई समाज क्रांतीदल महा परिवार महाराष्ट्र प्रदेश
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा