Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ मार्च, २०२०

चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनची मोठी कार्यवाही २२,००,००० लाखांचा गुटखा जप्त



धुळे:प्रतिनिधी:शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक श्री प्रकाश मुंढे यांना गोपणीय बातमी दारा मार्फत अशी माहिती प्राप्त झाली होती की दि. १७/०३/२०२० रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक लाल रंगाची आयसर गाडी क्र. एम.पी. ०९ जी.ई १२९४ ही इंदोर कडुन मुंबई आग्रा महामार्गाने मालेगावच्या दिशेने अवैध विमल पान मसाला व तंबाखु घेवुन जात असून.तो चाळीसगाव चौफुली येथुन जाणार आहे अशी बातमी कळताच
या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यासाठी  पोलीस निरीक्षक प्रकाश मुंढे यांनी सदर बातमीची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना देवुन सदर कारवाईची परवानगी घेवून चाळीसगाव चौफुली येथे  मुंबई आग्रा महामार्ग क्र. ३ वरील चाळीसगाव चौफुली धुळे येथे सापळा रचण्यात आला होता काहीवेळ वाट पाहत असतांना एक लाल रंगाची आयसर गाडी क्र. एम.पी. ०९ जी.ई १२९४ ही मिळालेल्या माहितीनुसार इंदोर कडुन मालेगाव कडे जात असताना   आयसर गाडी अडवली अस्ता गाडीतील चालक  रवि परबत खरते वय २५ वर्ष रा. रानगाव डेप ता. टिकरी जि.बड़वानी मध्यप्रदेश
 आयसर मध्ये काय आहे असे विचारले असता त्याने सांगितले की गाडीमध्ये. विमल पान मसाला व वी-१ तंबाखु भरलेला आहे हे कळल्यावर सदर आयसर गाडी चाळीसगावरोड पोलीस ठाणे येथे आणुन चेक केली असता त्यात पुढील मुद्देमाल आढळून आला
 
१) १९.८०,०००/- रुपये किमतीचा विमल पान मसाला भरलेल्या ५० गोण्या प्रत्येक गोणीची किम्मत ३९६००/-रुपये प्रमाणे 

२)२.२०,०००/- रुपये किमतीचा 
वी -१ तंबाखु भरलेल्या ५० गोण्या प्रत्येक गोणीची किम्मत ४४००/-रूपये प्रमाणे

३) ८,००,०००/- रुपये किमतीची एक लाल रंगाची आयसर गाडी क्र. एम.पी. ०९ जी.ई १२९४ गाडी

एकुण ३०,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून सदर प्रकरणी आरोपी
१) चालक रवि परबत खरते वय २५ वर्ष रा. रानगाव डेम ता. टिकरी जि. बडवाणी मध्यप्रदेश 

२) क्लिनर. परबद नथ्थु वास्कले 
वय ४५ वर्षे रा. कोईडी. ता ठिकरी जि. बडवाणी त्याब्यात घेतले असून  वरील सर्व मद्देमाल हा औषध व अन्न प्रसाधन विभाग यांचे कडे पुढील कारवाई कामी सोपविण्यात आला असून सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक. श्री राजु भुजबळ व उपविभागीय पोलीस अधिकारी. श्री सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक. प्रकाश मुंढे, पोलीस उप निरीक्षक. योगेश दिकले, पो.कॉ. प्रेमराज पाटील, पो.हे.कॉ. अजिज शेख, पो.कॉ. सुशिल शेंडे, पो.कॉ. मुख्तार शहा, पो.कॉ. नरेंद्र माळी, संदिप. कढरे आदी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध