Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर ता. १३ पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा गुलाबवाडी (ता. रावेर) येथील विधवा महिलेला दोन लाखाचा धनादेश घेऊन देण्यात आला
रावेर ता. १३ पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा गुलाबवाडी (ता. रावेर) येथील विधवा महिलेला दोन लाखाचा धनादेश घेऊन देण्यात आला
प्रतिनिधी:रावेर ता. १३ पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा गुलाबवाडी (ता.
रावेर) येथील विधवा महिलेला दोन लाखाचा धनादेश घेऊन देण्यात
आला येथील बँक ऑफ बडोदा शाखेत पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेचे
लाभार्थी गणेश धनलाल पवार रा गुलाबवाडी यांनी आपल्या बचत
खात्यावर ३३०/- रुपयाचा प्रधानमंत्री जीवनज्योती विमा उतरविला
होता. गणेश धनलाल पवार यांचे नुकतेच ह्रदय विकाराने निधन झाले.
त्याची वारस पत्नी श्रीमती साधना गणेश पवार यांना आज येथील
नगरपालिकेचे प्रकल्प अधिकारी नितीन महाजन यांच्या हस्ते दोन
लाखाचा धनादेश देण्यात आला.
या वेळी नितीन महाजन म्हणाले की बँक खातेदारांनी प्रधानमंत्री
अपघात विमा हा १२/- रुपयाचा व प्रधानमंजी जीवनज्योत विमा हा ।
३३०/-रुपयांची ही वीमा योजना आहे. ही योजना गोरगरीब जनतेसाठी
एक प्रकारची संजीवनी आहे .
तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी या दोन्ही
योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
धनादेश वितरण प्रसंगी शाखाधिकारी प्रविण बोरोले, ऑफिसर अनुराग
सिंग सामाजीक कार्यकर्ते संजय दिनकर बुवा, बँक ग्राहक मिज अमोल
महाजन बँक कर्मचारी श्रीमती किर्ती शर्मा अंकिता रविंद्र शेलार श्रीकांत
भंजाले उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा