Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर ता .१३ कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्या गावांमध्ये होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी यासाठीयेथील माऊली फाउंडेशन तर्फे कोविंड एकोणा वीस या आजाराच्या संदर्भातील माहिती पुस्तिका रुग्णांना वितरित करण्यात आली
रावेर ता .१३ कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्या गावांमध्ये होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी यासाठीयेथील माऊली फाउंडेशन तर्फे कोविंड एकोणा वीस या आजाराच्या संदर्भातील माहिती पुस्तिका रुग्णांना वितरित करण्यात आली
प्रतिनिधी:रावेर ता .१३ कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्या गावांमध्ये होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी यासाठीयेथील माऊली फाउंडेशन तर्फे कोविंड एकोणा वीस या आजाराच्या संदर्भातील माहिती पुस्तिका रुग्णांना वितरित करण्यात आली .
तसेच सुजाण नागरिकांनी व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी आपापल्या परीने सामान्य नागरिकांना व आपल्याशी संपर्कात असलेल्या लोकांना यासंदर्भात जनजागृती निर्माण करावी . नागरिकांनी जबाबदारी लक्षात घेऊन योग्य ते योगदान द्यावे.
त्याचाच एक भाग म्हणून येथील माऊली हॉस्पिटल मध्ये डॉ. संदीप एस पाटील (स्त्रीरोग तज्ञ) यांनी कोविंड एकोणावीस या आजाराच्या संदर्भातील पुस्तिकांचे वाटप करून सर्व जाती व धर्माच्या रूग्णांना यासंदर्भात घ्यावयाच्या काळजीचे माहिती दिली ,व साध्या आणि सोप्या भाषेत असलेली पुस्तिका वाटप केली.
रावेर - येथील माऊली फाउंडेशन तर्फे कोरोना व्हायरस बाबत माहिती पुस्तिका रूग्णांना वितरण करताना फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ संदीप पाटील .
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, टपऱ्या आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांवर शिरपूर शहर पोलिसांनी आता ...
-
बेटावद प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद हे गाव लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीच्या बाजारासाठी विशेष प्रसिद्ध आहे. सध्या येथे कैरी बाजारात...
-
अमळनेर-तालुक्यातील खापरखेडा प्र.डा.येथे व शहरातील पैलाड येथे अशा दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. खापरखेडा...
-
शिरपूर/ प्रतिनिधी तत्कालीन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या कार्यकाळात धुळे जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळा झाल्याचे आणि ...
-
अमळनेर : विना परवाना बैलांची कोंबून वाहतूक करणाऱ्या बेटावद येथील इसमाला वाहनासह चोपडा येथील गोरक्षकांनी तालुक्यातील झाडी येथे पकडून दोन बैल...
-
आळे दि. १७ - आळे गावचे नविनियुक्त सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सखाराम(मुकुंद) भंडलकर यांचा रामोशी समाज बांधव व जय मल्हार क्रांती संघटना महाराष...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या हद्दीत स.नं. ६/१/ब/१/ब मध्ये स्थानिक पातळीवर माजी नगरसेवकाच्या मुलीने खुल्या जागेवर अतिक्रमण क...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिक्षण हे पवित्र क्षेत्र ओळखले जाते.परंतु या विभागातील शासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने धुळे जिल्ह्यात ४५० शालार्थ आयड...
-
नवागत विद्यार्थ्यांचे मिरवणुकीने स्वागत बेटावद शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा, मुडावद येथे आज शाळा शुभारंभ दिन मो...
-
अमळनेर : येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते समाधान एकनाथ मैराळे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मानद डॉक्टरेड पदवी प्रदान करण...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा